Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

Aug 28, 2024

 

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं सुरक्षेसाठी समूपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी मनमाड शहर पोलीस स्टेशन मार्फत महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ. मालिनी अंबोरे यांना समुपदेशन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.अंबोरे मॅडम यांनी उपस्थित विदयार्थीनींना स्वयं सुरक्षेसाठी आत्मनिर्भर बनण्याचे धडे देऊन कायदे विषयक विविध कलमांची माहिती दिली. व विदयार्थीनींच्या विविध समस्यांचे निराकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सविता सचिन कराड यांनी केले.तसेच मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे,संस्थेचे सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

अजून बातम्या वाचा..

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]