loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – खासदार राऊत यांची जामिनावर सुटका – मनमाडला जल्लोष

Nov 10, 2022

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदगाव विधानसभा व मनमाड शहर तर्फे फटाक्यांच्या आतिषबाजित भव्य जल्लोष साजरा करण्यात आला.

शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश भ धात्रक यांच्या उपस्थितीत तसेच नांदगाव विधानसभा व मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजित जल्लोष साजरा केला गेला.तब्बल 120 दिवसांच्या दीर्घ प्रतिक्षे नंतर खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला.“सत्य परेशान हो सकता है, पर पराजित नहीं हो सकता” या उक्ती प्रमाणे सर्व शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास, नविन स्फूर्ती व आनंदाचे वातावरण सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर युवा सेना,महिला आघाडी,सर्व पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.