loader image

मोहनलाल मोतीलाल दायमा यांचे निधन

Nov 10, 2022


लासलगाव येथील श्री मोहनलाल मोतीलालजी दायमा, वय ७० वर्षे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.मदनलाल,प्रकाश,कैलास,डॉ.श्रीनिवास व अशोक यांचे ते बंधु तर मयूर यांचे ते वडील होते.ना म को बँकेचे संचालक प्रकाश भाऊ दायमा यांचे ते बंधू होते.

 त्यांची अंतिम यात्रा सायंकाळी 5:00 वाजता राहते घर (शिवकमल मंगल कार्यालय मागे)लासलगांव येथून निघेल.मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.