थोर समाज सुधारक लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद) यांच्या जयंती निमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनमाड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक परिसरात आयोजित कार्यक्रम अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला शहराध्यक्ष अपर्णा देशमुख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, युवती शहराध्यक्ष कोमल निकाळे, आनंद बोथरा, जयंती समितीचे मुरलीधर ससाणे, यशवंत बागुल, समाधान त्रिभुवन, गणेश बोरसे, दीपक धगाटे, राजू नवगिरे, रवी खैरनार आदि उपस्थित होते.

राशी भविष्य : २०ऑगस्ट २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...