loader image
[ays_poll id=7]

कवी संदीप देशपांडे सर यांचा राष्ट्रवादी तर्फे सत्कार !

Nov 16, 2022

 शहरातील सुप्रसिद्ध कवी, लेखक संदीप देशपांडे सर यांचा बालदिनानिमित्त “सांग ना आई” हा बाल कविता संग्रह प्रकाशित झाला, त्या निमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड व कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी मनोगत व्यक्त करीत मोबाईल व टीवीच्या या युगात कमी होत असलेल्या वाचन आणि लेखन गुणांना मनमाड शहरात परत नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले व यात जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले. यावेळी शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे, सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रकाश बोधक, युवा जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अल्प.शहराध्यक्ष अमोल काळे, सेवादल शहराध्यक्ष संदीप जगताप, युवक शहर उपाध्यक्ष जावेद शेख, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, सतीश जगधने, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

फलक रेखाटन-उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटणातून भावपूर्ण श्रद्धांजली

जागतिक कीर्तीचे तबलावादक ,तालतज्ञ, पदमविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांना रंगीत खडू माध्यमातील फलक...

read more
.