निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ९२ नगर पालिका निवडणुकीत देखील ओबीसी आरक्षण देण्या संबंधीच्या राज्य सरकारच्या फेर विचार याचिकेवर आता २८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने वेळ वाढवून देण्याची मागणी केली व न्यायालयाने पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे.
जागतिक योगदिनानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तीन दिवसीय योग महोत्सव संपन्न
* नांदगाव ..मारुती जगधने * नाशिक रोड रेल्वे प्रबंधक केंद्रीय संचार, भारत सरकार माहिती व प्रसारण...










