loader image
[ays_poll id=7]

“माझे शहर स्वच्छ शहर” उपक्रमाला संत झेवियर हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा

Nov 19, 2022


मनमाड: ‘माझे शहर स्वच्छ शहर’ या उपक्रमांतर्गत पर्यावरण प्रेमी श्री. विकास काकडे यांच्या प्लास्टिक संकलनाच्या आवाहनाला येथील संत झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत उपक्रमाला पाठींबा दर्शविला आहे. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,आदरणीय सिस्टर ज्योत्स्ना, आदरणीय फादर लॉईड, श्री. विकास काकडे, श्री. आनंद काकडे , श्री. हेमंत वाले व प्लास्टिक संकलित करून देणारे विद्यार्थी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.