loader image
[ays_poll id=7]

संत ज्ञानेश्वर विद्यालय कबड्डी स्पर्धेत प्रथम

Nov 19, 2022

चांदवड तालुका शालेय क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कबड्डी (मुली – मोठा गट) स्पर्धेत संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगांव रोही विद्यालयाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला आता त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साधना संसारे पर्यवेक्षक श्री दिनकर गाडे व शिक्षक यांनी विद्यार्थिनींचे व क्रीडा शिक्षक श्री. सूर्यकांत महाले व श्री. निवृत्ती कांदळकर यांचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
.