loader image
[ays_poll id=7]

अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Nov 19, 2022

येवला (प्रतिनिधी) शाळा-महाविद्यालये तथा शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्य प्रक्रियेत प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींचा शाळा-महाविद्यालयातील व्यवस्थापन कार्यात बहुमोल योगदान असून शिक्षकेत्तरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबळ संघटन असण्याची गरज असल्याचे मत येथे आयोजित शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात मान्यवरांनी व्यक्त केले.
अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी दिनाचे औचित्य साधून येवला तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा अध्यापकभारती ह्या राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला.
शिक्षकेत्तर कर्मचारी देत असलेली सेवा हि बहुमोलची असून त्यांच्या ऋणातून समाजाला उतराई होता येणार नसल्याचे प्रतिपादन ह्या वेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक सुरेश खळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब गोरे हे होते.येवला मर्चंड बँकचे नवनिर्वाचित संचालक सुभाष भाऊ गांगुर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर शिक्षकेत्तर कर्मचारी संजय जाधव सर (गवंडगांव),गोरे सर कुसुर,गायकवाड सर धामोडे,राजेंद्र दराडे,गोरख खराटे,लक्ष्मण दाणे,बी.डी.खैरनार,संजय फरताळे,विश्वास जाधव,आनंदा जाधव,आब्रार सर,वसंत पवार,रावसाहेब खराटे,शैलेश आहिरे,नाना काळे आदी मायनवर व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र वाघ तर सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.