loader image
[ays_poll id=7]

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे २२ व २३ नोव्हेंबर रोजी प्रभाग निहाय बैठका

Nov 21, 2022

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड शहर प्रभाग निहाय प्रमुख पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी शिवसेना युवासेना महिला आघाडी अंगीकृत संघटना यांच्या महत्वपुर्ण बैठकीचे नियोजन जिल्हाप्रमुख श्री.गणेश भाऊ धात्रक व जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक – २२/११/२२ रोजी सकाळी ११ वाजता श्री.सप्तश्रृंगी माता मंदीर आय.यु.डी.पी.मनमाड येथे करण्यात आले आहे.

प्रभाग क्र.१ सकाळी ११ वा.
स्वामी विवेकानंद नगर.हनुमान नगर.भाबड़ वस्ती

प्रभाग क्र.२ दुपारी ११:३० वा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर.
किर्ती नगर.बुर्कुलवाडी

प्रभाग क्र ३ दुपारी १२ वा.
चंदनवाडी .गर्डरशॉप.बुर्कुलवाडी

प्रभाग क्र.४ दुपारी १२:३0
स्वामी विवेकानंद नगर.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक.सिद्धार्थ हौसिंग सोसायटी.माऊली नगर.पाटील नगर

प्रभाग क्र.५ दुपारी ०१ वा.
स्वामी विवेकानंद नगर.( श्री.गणपती मंदीर परिसर ) बुद्धलवाडी माधव नगर पांडुरंग नगर मुरलीधर नगर राजवाडा संजीत हौसिंग सोसायटी

प्रभाग क्र.६ दुपारी १:३०
आय.यु.डी.पी.मंगलमुर्ती नगर खाकी बाग भवानी चौक.

प्रभाग क्र.७ दुपारी ०२ वा.
टकार मोहल्ला इदगाह आठवडे बाजार राजवाडा.
दिनांक २३ नोव्हेंबर २०२२

प्रभाग क्र.८ सकाळी ११ वा
बोहरी कंपाऊंड आनंद वाडी भाबड़ वस्ती

प्रभाग क्र.९ सकाळी ११:३०
गांधी चौक मुक्तांगन गावठान छत्रपती शिवाजी महाराज चौक सराफ बाजार कसाई मोहल्ला

प्रभाग क्र.१० दुपारी १२ वा.
गवळी वाडा नेहरु भवन परिसर भिलाटी ५२ नंबर गायकवाड चौक आनंद विहार सोसायटी दत्त मंदीर रोड.

प्रभाग क्र.११ दुपारी १२ :३०
छत्रपती शिवाजी महाराज नगर न.१ छोटा गुरुद्वारा वसंत हौ.सोसायटी छत्रपती संभाजी महाराज नगर केशव हौ.सोसायटी सप्रे कॉलनी फिल्टर हाऊस

प्रभाग क्र.१२ दुपारी ०१
हुड्को छत्रपती शिवाजी महाराज नगर नं.२ सुवर्णकार सोसायटी मंगल कलश सोसायटी आई कलावती मंदीर महात्मा फुले सोसायटी छोटा गुरुद्वारा

प्रभाग क्र.१३ दुपारी ०१:३०
माता रमाई नगर भारत नगर पंचवटी कॉलनी वडार वाडा कॅम्प

प्रभाग क्र.१४ दुपारी ०२ वा
Camp डमरे कॉलनी शाकूंतल नगर बेंद्रे चाळ

प्रभाग क्र.१५ दुपारी २:३० वा
शांती नगर नेहरु नगर महानंदा नगर वेलंकनी नगर जनार्दन नगर बापु नगर.नगर चौकी आदर्श नगर अयोध्या नगर ख्रिश्चन वसाहत वास्तुरेखा अपा.श्रावस्ती नगर गोपाल नगर सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन श्री.गणेश धात्रक शिवसेना जिल्हाप्रमुख नाशिक ग्रा. यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.