loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – लव जिहाद संबंधी शासनाने त्वरित कायदा करावा – भाजपा आणि आर पी आय ची मागणी

Nov 21, 2022

मनमाड शहर भाजपा व आरपीआय (आठवले गट ) तर्फे लव जिहाद संबंधी राज्य शासनाने त्वरित कायदा करावा व श्रद्धा वालकर चा हत्यारा आफताब अनिस पुनावाला याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून टाकणारा महाराष्ट्र तील वसई येथील कन्या श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येचा प्रकार नुकताच उघडकीस आला या क्रूर हत्येचा निषेध करणे साठी आणि राज्य शासनाने त्वरित उत्तरप्रदेश सरकार च्या धर्ती वर महाराष्ट्र मध्ये देखील लव जिहाद विरोधात कठोर कायदा निर्माण करावा या मागणी साठी आरपीआय नासिक जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ आहिरे,भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी,भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार,आरपीआय नेते गंगादादा त्रिभुवन, पी.आर. निळे यांचे नेतृत्व मध्ये मनमाड सर्कल अधिकारी सोपान गुळवे यांना निवेदन देण्यात आले ही घटना दुर्दैवी असून या क्रूर हत्ये चा मनमाड शहर भाजपा व आरपीआय तीव्र शब्दात निषेध करीत आहे या गुन्हया चा खटला हा जलद गती न्यायालयात चालविण्यात येऊन मुख्य आरोपी आफताब अनिस पुनावाला याला त्वरित मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी आणि अश्या घटना वारंवार होऊ नये म्हणुन महाराष्ट्र शासनाने लव जिहाद विरोधात त्वरित कायदा करावा असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी यावेळी सांगितले आरपीआय तर्फे एडवोकेट प्रमोद आहिरे यांनी देखील कडक शब्दात याघटनेचा निषेध नोंदवला या प्रसंगी भाजपा व्यापारी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, व्यापारी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव गौरव ढोले,भाजपा दिव्यांग आघाडी चे जिल्हा सरचिटणीस बुऱ्हाण शेख, दिव्यांग सेल जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे,भाजपा भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष गोविंद सानप, कल्पेश बेदमुथा,आरपीआय नेते सुरेश शिंदे प्रदीप घुसळे, बाळासाहेब मोरे,सुशील खरे , सुनील बागुल,बाबा शेख शिरीष पगारे,सुरेश जगताप, प्रमोद अहिरे, भाजपा चे तौसिफ़ तांबोळी, नीलकंठ त्रिभुवन भाजपा शहर सचिव अमित सोनवणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता भामरे, अक्षय सानप भाजपा सहकार आघाडी शहर अध्यक्ष किरण उगलमुगले, भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे आदी पदाधिकारी सह भाजपा , आरपीआय चे कार्यकर्ते व हितचिंतक मोट्या संख्येने उपस्थित होते संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, नितीन परदेशी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.