loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याचा मनमाड मध्ये जाहीर निषेध

Nov 21, 2022

मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत आधुनिक युगातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत असे वादग्रस्त व अवमानास्पद वक्तव्य केल्यामुळे भगतसिंग कोशारी यांचे विरोधात मनमाड मध्ये निषेध व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली.

मनमाड येथे एकात्मता चौकात नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश भाऊ धात्रक यांचे नेतृत्वाखाली शिवसेना नांदगाव तालुक्याच्या वतीने मनमाड येथे जाहीर निषेध करण्यात आला भगतसिंग कोश्यारी हे वारंवार महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करीत आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवून शिवसैनिकांनी कोश्यारींच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल म्हणून राहण्याचा अधिकार नसून त्यांना या जबाबदारीच्या पदावरून हटवावे असे उप जिल्हा प्रमुख यांनी यावेळी सांगितले. या ठिकाणी निवासी तलाठी साहेब यांना निवेदन देत जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपजिल्हा संघटक ,डॉ. ता. समन्वयक ता.संघटक, , उप ता.प्रमुख , , युवा जिल्हा समन्वयक.युवा तालुकाप्रमुख ,शहर प्रमुख, महिला जिल्हा संघटक , महिला तालुकाप्रमुख , व अनेक शिवसैनिक व शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.