मेष :- व्यावसायिक स्तर सुधारेल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल. कामाची योग्य पावती मिळेल.
वृषभ :- अपेक्षित लाभाने खुश व्हाल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल.
मिथुन :- आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल.
कर्क :- अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी.
सिंह :- भागीदाराशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
कन्या :- जोडीदारासोबत प्रेमळ सहवास वाढीस लागेल. प्रलोभनापासून दूर राहावे.
तूळ :- हातात नवीन अधिकार येतील. आकर्षणाला बळी पडू नका.
वृश्चिक :- सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल.
धनू :- कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.
मकर :- शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे.
कुंभ :- घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा.
मीन :- आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे5




