भारतीय वन विभागात कार्यरत असलेले अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका मजेशीर कारणासाठी व्हायरल होत आहे. यात एक साप चप्पल घेऊन निसटताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्याने हसण्यासाठी पुरेसे असून तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि हसा😀
राशी भविष्य : ३० ऑगस्ट २०२३ – बुधवार
तूळ : संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. वृश्चिक : महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत. प्रवास...











