loader image

नांदगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Aug 29, 2023


राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून तालुकास्तरीय शासकीय 14,17, 19 वर्ष मुले मुली बुद्धिबळ स्पर्धा छत्रे विद्यालयात संपन्न
नांदगाव तालुक्यातील 90 खेळाडूंचा अभुतपूर्व प्रतिसाद
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित नांदगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षक प्रवीण व्यवहारे पर्यवेक्षिका सौ संगीता पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर एन थोरात व उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे यांनी मेजर ध्यानचंद यांची महती सांगितली विविध शाळांमधून आलेल्या क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला
चुरशीच्या लढतीत विजय झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे
14 वर्ष मुली
तन्वी महेंद्र परदेशी गुड शेफर्ड
सृष्टी संतोष सोनवणे के आर टी
सई भूषण शाकाद्विपी के आर टी
साची सचिन अत्रे व्ही जे हायस्कूल
उर्वी प्रमित आहेर व्ही जे हायस्कूल
17 वर्ष मुली
गायत्री प्रकाश वानखेडे गुड शेफर्ड
निवेदिता संजय देवडे छत्रे विद्यालय
वैष्णवी संदीप सानप छत्रे विद्यालय
अवनी राहुल लोखंडे गुड शेफर्ड
अक्षता उत्तम कुमार प्रजापत के आर टी विद्यालय
19 वर्षे मुली
आकांक्षा किशोर खैरे मरेमा
रितांशी योगेश गंगेले मरेमा
राधा ज्ञानेश्वर काळे मरेमा
प्रिया शाम गायकवाड एमजी कॉलेज
14 वर्ष मुले
वेदांत संजय पाटील छत्रे विद्यालय
तनुज दत्तू जाधव छत्रे विद्यालय
प्रियदस्ती कैलास वानखेडे गुड शेफर्ड
खुश रितेश फुलवाणी गुड शेफर्ड
प्रणम्य पंढरीनाथ अहिरे के आर टी विद्यालय
सतरा वर्षे मुले
प्रदोष संदीप खैरनार छत्रे विद्यालय
रोहित देविदास जाधव छत्रे विद्यालय
सिद्धेश नितीन पारखे छत्रे विद्यालय
गुरुप्रसाद संतोष महाजन छत्रे विद्यालय
राजीव मनोज परदेशी के आर टी विद्यालय
19 वर्ष मुले
अर्जुन मधुकर शिंदे छत्रे विद्यालय
मयुरेश अंबादास शिंदे छत्रे विद्यालय
कृष्णा मधुकर शिंदे छत्रे विद्यालय
शिवम संदीप सानप छत्रे विद्यालय
ओम साईनाथ नागरे एमजी कॉलेज
वरील सर्व खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे
स्पर्धेचे यशस्वी आयोजन छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हरीश चंद्रात्रे समाधान ठाकूर यांनी केले
श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.