loader image
[ays_poll id=7]

मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथील २१ विद्यार्थ्यांची ICICI बँकेत निवड

Nov 26, 2022

*मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथील २१ विद्यार्थ्यांची ICICI बँकेत निवड**

येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २३ नोव्हेंबर रोजी महाविद्यालय व ICICI Bank यांच्यातील सहमती करारानुसार कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेले होते. कुठल्याही शाखेचा पदवीधर अशी अट होती. महाविद्यालयाने इतर महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थांनाही या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये समाविष्ट केले.एकूण ३०० नोदणी झाली. परंतु सर्व पात्रता पूर्ण करणारे २१ विद्यार्थी अंतिम मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. त्यांची मुलाखत ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी पूर्वतयारी म्हणून ३ तासाचे प्रशिक्षणही त्यांना महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल तर्फे करण्यात आले. सर्व पात्र विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे, संचालक इंजि. अमितभाऊ बोरसे, व्यवस्थापन समितीचे श्री. बाळासाहेब साळुंखे, प्लेसमेंट सेल अधिकारी प्रा. जी.सी.बर्वे, IQAC समन्वयक प्रा. ए.बी.जाधव तसेच सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील नोकरीच्या संधी साठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल यांच्याशी ०२५९१-२२५३६४ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.