loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २७ नोव्हेंबर २०२२ – रविवार

Nov 27, 2022


मेष :- कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

वृषभ :- उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

मिथुन :- आपली उपासना सफल होईल. आजचा घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

कर्क :- स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

सिंह :- नवीन संधी दिसून येतील. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल.

कन्या :- कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ :- अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका.

वृश्चिक :-.केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते.

धनू :- आपला आत्मविश्वास कायम ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर :- आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील.

कुंभ :- कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. व्यवसायिकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.

मीन :- नवीन संधी चालून येऊ शकते. मन विचलीत राहण्याची शक्यता.


अजून बातम्या वाचा..

.