loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – नागेश्वर मंदिरातील दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला

Nov 28, 2022

मनमाड पासून जवळच असलेल्या नागापुर येथील पुरातन हेमाडपंथी नागेश्वर मंदिरात असलेल्या दानपेट्या चोरटयांनी फोडल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांचा शोध लावण्याचा आव्हान पोलिसांसमोर आहे. शहर परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या या बरोबरच आता चोरटयांनी मंदिरातील दानपेट्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.