loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १ डिसेंबर २०२२ – गुरुवार

Dec 1, 2022


मेष :- सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका.  नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

वृषभ :- कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या.

मिथुन :- आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या.

कर्क :- हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल.

सिंह :- कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. घरगुती वातावरण शांत राहील.

कन्या :- वादाचे प्रसंग टाळावेत. प्रयत्नात कसूर करू नका.

तूळ :- नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक :- लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे.

धनू :- एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील.

मकर :- प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या.

कुंभ :- लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका.

मीन :- व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा.


अजून बातम्या वाचा..

.