शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मनमाड शहर शिवसेना शाखेतर्फे आज महान योगी व परम ज्ञानी गुरुवर्य संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त विवेकानंद नगर न.२ येथिल संत रविदास महाराज मंदीर येथिल फ़ोटोला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.संजय भाऊ कटारिया शिवसेना शहर प्रमुख श्री.माधवभाऊ शेलार शिवसेना तालुका सचिव श्री.शैलेश प्रकाश सोनवणे शिवसेना शहर संघटक श्री.रविभाऊ इप्पर श्री.वाल्मिक भाऊ धात्रक युवासेना तालुका उपप्रमुख श्री.योगेशभाऊ शर्मा युवासेना शहरप्रमुख इरफान भाई शेख श्री.प्रमोद केदारे श्री वनजी नाना वसीम भाई शेख हबिब भाई शेख श्री.सोमनाथ जाधव श्री.राकेश तांबडे व शिवसैनिक युवसैनीक उपस्थीत होते.
मालेगाव वृत्तपत्र संघटनेतर्फे ९ ऑक्टोबरला मोर्चा
स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ व्हावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून वृत्तपत्र...











