loader image
[ays_poll id=7]

आजपासून मनमाड शहरात खेळ पैठणीचा | सन्मान महिलांचा

Dec 1, 2022


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह, मनमाड कर महीलांचा सन्मान सोहळा तसेच धमाल मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जास्तीतजास्त माता भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाच्या
आयोजक
सौ.अंजूमताई सुहास कांदे तसेच
शिवसेना महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी, शिवसेना व आजी माजी लोकप्रतिनिधी नांदगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक 1 व 4
ठिकाण चंद्रभागा लॉन्स
गुरुवार दिनांक 01/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00
————–*——————
प्रभाग क्रमांक 5 व 6
ठिकाण : बुधलवाडी, मराठी शाळा
शुक्रवार दिनांक 02/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00
————–*——————
प्रभाग क्रमांक 7 व 9
ठिकाण : मारुती रोड विनोद भाऊ ललवाणी यांचे निवासस्थान जवळ
शनिवार दिनांक 03/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00
————–*——————
प्रभाग क्रमांक 2, 3 व 8
ठिकाण : माऊली नगर
रविवार दिनांक 04/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00
————–*——————
प्रभाग क्रमांक 10
ठिकाण : छ.शिवाजी महाराज चौक
बुधवार दिनांक 07/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00
————–*——————
प्रभाग क्रमांक 11 व 12
ठिकाण : सावरकर नगर हुडको गुरुवार, दिनांक 08/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00
————–*——————
प्रभाग क्रमांक 13, 14, व 15
ठिकाण : महादेव मंदिर मागे येवला रोड कॅम्प
शुक्रवार दिनांक 09/12/2022
वेळ : दू. 2.00 ते 6.00


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.