loader image
[ays_poll id=7]

मनमाड मध्ये नऊ वर्षाच्या बालकाची हत्या – शहरात खळबळ

Dec 1, 2022


काल पासून बेपत्ता असलेला मनमाडचा नऊ वर्षाच्या बालकाची निर्घुण पणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार शहरात घडल्याने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मध्यवस्तीतील भिलाटी परिसरात राहणाऱ्या लोकेश सुनील सोनवणे हा काल सायंकाळ पासून बेपत्ता होता. घरच्या मंडळींनी सर्व ठिकाणी शोध घेऊनही तो सापडला नाही. घरच्यांनी अखेर पोलिसात हरवल्याची नोंद दाखल केल्यानंतर पोलिस आज सकाळ पासून ह्या मुलाचा कसून शोध घेत होते.सायंकाळी ४ च्या सुमारास रेल्वे फिल्टर हाऊस जवळ त्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळला. ह्याच ठिकाणी एक करवत सुद्धा सापडली असून आरोपीबद्दल महत्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
.