loader image

जळगाव भुसावळ दरम्यान नॉन इंटरलॉकिंग मुळे ४ व ५ डिसेंबर रोजी अनेक रेल्वे गाड्या रद्द

Dec 2, 2022


जळगाव भुसावळ दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या लाईन च्या PRI-NI नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 21 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असुन अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत.

1) 12136 अप,नागपुर – पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

2) 12135 डाऊन,पुणे – नागपुर सुपरफास्ट एक्सप्रेस दि.06/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

3) 12114 अप,नागपुर – पुणे गरीबरथ सुपरफास्ट एक्सप्रेस दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

4) 12113 डाऊन,पुणे – नागपुर गरीबरथ सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

5) 11026 डाऊन,पुणे – भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

6) 11025 अप,भुसावळ – पुणे हुतात्मा एक्सप्रेस दि.06/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

7) 12140 अप,नागपुर – मुंबई सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

8) 12139 डाऊन,मुंबई – नागपुर सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

09) 11119/11120 अप & डाऊन,भुसावळ – ईगतपुरी – भुसावळ मेमु दि.05,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

10) 22937 डाऊन,राजकोट – रीवा विकली सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

11) 22938 अप,रीवा – राजकोट विकली सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

12) 09077/09078 अप & डाऊन,भुसावळ – नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर दि.05,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

13) 20925 डाऊन,सूरत – अमरावती एक्सप्रेस,दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

14) 20926 अप,अमरावती – सूरत एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

15) 22137 अप,नागपुर – अहमदाबाद प्रेरणा सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.04/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

16) 22138 डाऊन,अहमदाबाद – नागपुर प्रेरणा सुपरफास्ट एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

17) 11113/11114 अप & डाऊन,भुसावळ – देवळाली – भुसावळ पॅसेंजर दि.05,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

18) 19003/19004 अप & डाऊन,भुसावळ – वांद्रे टर्मिनस – भुसावळ खांदेश एक्सप्रेस,दि.04,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

19) 11039/11040 अप & डाऊन,गोंदिया – कोल्हापुर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस,दि.05/12/2022 रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

20) 19005/19006 अप & डाऊन,सूरत – भुसावळ – सूरत पॅसेंजर दि.05,,06 डिसेंबर रोजी दोन्ही दिशेने रद्द करण्यात आली आहे.

21) 19007 डाऊन,सूरत – भुसावळ पॅसेंजर दि.03,,04 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.