loader image
[ays_poll id=7]

मनमाड क्रिकेट समिती आयोजित आंतरशालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

Dec 3, 2022

मनमाड:-मनमाड शहरातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमधील असलेल्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी मनमाड क्रिकेट समिती आयोजित दि.३०-१२-२०२२ पासून महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुल,आय.यु.डी.पी.मनमाड येथे आंतरशालेय मनमाड स्तरावर माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी संघास कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही.विनामूल्य प्रवेश असणार आहे.स्पर्धेतील विजेत्या प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ संघास आकर्षक चषके सनीभाऊ फसाटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.तसेच सर्व सहभागी संघातील प्रत्येक खेळाडूस हबिबभाई शेख ( HB) व दत्ताभाऊ झाल्टे यांच्यातर्फे टीशर्ट देण्यात येणार आहे.तसेच इतर चषके वैभव कापडे यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच सनीभाऊ अरोरा,मनोहर सूर्यवंशी सर,मिथुन धिंगाण, शेखर गवळी,कैलासभाऊ जाधव,अशोकभाऊ,आकाश चुनियान,शेखर गवळी यांचे सहकार्य लाभणार आहे.
तरी मनमाड माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना विनंती करण्यात येते की, आपल्या शाळेतील क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी करावा.व संघातील अकरा खेळाडू व एक अतिरिक्त एकूण १२ खेळाडूंच्या नावाची यादी दि.६/१२/२०२२ पूर्वी बाबा स्पोर्ट्स,छत्रपती शिवाजी महाराज चौक,मनमाड येथे जमा करून सहकार्य करावे.असे समितीचे अध्यक्ष मनोज ठोंबरे सर व एम. पी.एल.क्रिकेट अध्यक्ष राजाभाऊ जाधव,उपाध्यक्ष रहीमभाई पठाण,सचिव जाविद शेख सर, कार्यवाहक देवेंद्रभाऊ चुनियान यांनी कळविले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.