loader image
[ays_poll id=7]

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

Dec 6, 2022


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित शासकीय जिल्हास्तरीय 17 व 19 वर्षाआतील मुले मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन छत्रे विद्यालयाच्या वतीने जयभवानी व्यायामशाळा मनमाड येथे करण्यात आले
स्पर्धेचे उदघाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर, संचालक प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात,वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे हस्ते करण्यात आले
नाशिक जिल्ह्यातील विविध शाळेच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होत चुरस निर्माण केली नाशिक ग्रामीण मध्ये छत्रे विद्यालय खेळाडूंनी वर्चस्व प्रस्थापित केले
रावेर जिल्हा जळगाव येथे होणाऱ्या नाशिक,जळगांव धुळे,नंदुरबार या चार जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये होणाऱ्या नाशिक विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी पुढील खेळाडूंची नाशिक जिल्हा 17 व 19 वर्षे मुले मुलींच्या संघात निवड करण्यात आली आहे

17 वर्ष मुली

40 की. वैष्णवी अतिष शुक्ल, सरस्वती विद्यालय,मनमाड

45 की.दिव्या उपेंद्र सोनवणे, छत्रे विद्यालय, मनमाड

49 की.श्रावणी विजय पुरंदरे, छत्रे विद्यालय,मनमाड

55की.साक्षी राजाराम पवार,छत्रे विद्यालय, मनमाड,

59की.जया कर्पे इंग्लिश स्कुल सरदवाडी,सिन्नर

64की.श्रावणी वाल्मिक सोनार,छत्रे विद्यालय,मनमाड

71की.आनंदी विनोद सांगळे,छत्रे विद्यालय,मनमाड

17 वर्षे मुले

49 की.कृष्णा संजय व्यवहारे गुड शेफर्ड स्कुल,मनमाड

55 की.साहिल यादवराव जाधव,छत्रे विद्यालय,मनमाड

59 की.आयुष बाळू देवगीर,छत्रे विद्यालय,मनमाड

67की.संग्राम संजय आहेर,जनता वी वडाळी भोई

73की.पियुष संजय पूरकर,के आर टी मौजे सुकेने

81की अनिरुद्ध देवेंद्र अडसुळे, छत्रे विद्यालय,मनमाड

89 की कृष्णा शामराव जाधव, के आर टी मौजे सुकेने

96 की आदित्य रावसाहेब भवर,जनता वी वडाळी भोई

102की वरील,विघ्नेश गणेश तिडके,के आर टी मौजे सुकेने

19 वर्षे मुली

45 की पूर्वा दीपक मौर्य, सरस्वती विद्यालय,मनमाड

49 की साक्षी संतोष आहेर,सरस्वती विद्यालय,मनमाड

55की पूजा श्याम वैष्णव,कला,वा,वी.महा वी मनमाड

59की साक्षी भाऊसाहेब वानखेडे,कला वा वी महा वी

76 की करिष्मा रफिक शाह,न्यू इ स्कुल, नगरसुल

19 वर्ष मुले

55की ध्रुव केशव पवार,छत्रे विद्यालय मनमाड

61की अथर्व चारुदत्त कारंडे, छत्रे विद्यालय, मनमाड

67 की साई प्रकाश कातकडे, के आर टी मौजे सुकेने

73की अभियश अशोक पाटील,कला वा वी महा वी सटाणा

81की ओम शांताराम पगार,जनता विद्यालय वडाळी भोई

89 की राहुल सावकार जाधव, नूतन विद्यालय वावी

स्पर्धेचं यशस्वी आयोजन छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,हरीश चंद्रात्रे यांनी केले
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड चे प्राचार्य डॉ अरुण पाटील,क्रीडा संचालक प्रा संतोष जाधव छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक देशपांडे एस व्ही,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस,यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.