मेष राशी :नवीन ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी भर द्या. कुणाच्याही मदतीशिवाय आर्थिक लाभ होईल. कोणाच्याही बोलण्यावर पूर्णतः विश्वास ठेऊ नका. आजचा दिवस आनंदात घालवाल.
वृषभ राशी:भावनिक दृष्टीने दुखावले जाल अश्या परिस्थिती पासून लांब रहा. तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत मिळून तुम्ही आर्थिक योजना आखाल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा.
मिथुन राशी :आपल्या घरच्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणू नका. तुम्ही मेहेनत केली तर यश नक्कीच मिळेल. आजचा दिवस हा तुमचा असेल. तुमच्याकडील उत्तम संकल्पना व कृती यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल.
कर्क राशी :कुटुंबातील सदस्यंचा आजारपणाकडे लक्ष द्या. त्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होईल. मित्र व नातेवाईक याच्यासोबत आनंदात दिवस जाईल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करायचा पर्यंत करा.
सिंह राशी :स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अनपेक्षित लाभ झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून आराम मिळेल. व्यावसायिक निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
कन्या राशी :ठरवलेली गोष्ट प्रत्यक्षात आण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. आज आर्थिक खर्च जास्त प्रमाणात होईल. घरच्या व्यक्तींसोबत कलह संभवतो.
तूळ राशी :प्रभावी व्यक्तींनी पाठींबा दिल्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. भूतकाळात पैसा व्यर्थ खर्च केल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो. निकटवर्गीय हे तुमच्या तब्येतीबत असंवेदनशीलपणे वागू शकतील.
वृश्चिक राशी :कामामध्ये उत्साह असू द्या. तुमच्या डोक्यातील संकल्पना तुम्ही इतरांसमोर मांडा. सरकारी क्षेत्रामधील कामे पूर्ण होतील. अनावश्यक आर्थिक खर्च टाळा.
धनू राशी :ताणतणाव कमी करण्यासाठी तुमची जीवनशैली बदलण्यावर भर द्या. दिवसाची सुरुवात ही आर्थिक हानीने होऊ शकते. प्रवास करणार असाल तर आपल्या सामानची विशेष काळजी घ्या.
मकर राशी :तुमच्यामध्ये वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य हे उत्तम राहील. तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. शासकीय कामे सुरळीत पार पडतील.
कुंभ राशी : कोणत्याही गोष्टीची चिंता करणे टाळा. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. प्रवास केल्यामुळे शारिरीक थकवा जाणवेल. खर्च करणे टाळा.
मीन राशी : आज आरोग्य उत्तम असेल. आपले मत इतरांना पटून देण्यासाठी तुम्ही आग्रही असाल. जमिनिविश्यीचे व्यवहार होण्याची शक्यता असेल. स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवाल.




