छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णकृती पुतळे बसविण्या च्या मागण्या घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज सकाळी 11:30 वा दि: 08/12/2022 रोजी नगरपालिकेखाली ढोल बजाव आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
नांदगाव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक येथील गाव तळ्यात तीन जणांचा मृत्यू झाला
नांदगाव तालुक्यातील बांणगाव येथे आई मुलगा व मामा मेंढी धुण्यासाठी गेले असता तळ्यात पडून मृत्युमुखी...









