loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे बसवावेत : रिपाई तर्फे ढोल बजाव आंदोलन.

Dec 8, 2022

मनमाड – मनमाड नगरपालिका प्रवेश द्वाराजवळ आज सकाळी ११ वाजता नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी रिपाई तर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून समस्त मनमाड करांची इच्छा आहे कि, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्यात यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या महापुरुषांचा वापर मत घेण्यासाठी होत आहे. तरी आपण लोक भावनेचा आदर करून त्वरित दोन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे १४ एप्रिल पर्यंत बसविण्यात यावे. अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन नगरपालिका प्रशासन यांना देण्यात आले यावेळी दिनकर धिवर, दिलीप नरवडे, कैलास अहिरे, गुरु कुमार निकाळे, ऍड प्रमोद अहिरे,व रिपाई पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.