Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – भंडारा जिल्ह्यातील कळपातील हत्तीने दुचाकीला दिली धडक

Dec 10, 2022

एका हत्तींच्या कळपाचा जंगलाचा रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील आहे. ट्विटर व्हिडिओंमध्ये लोक हत्तीला रस्ता ओलांडेपर्यंत थांबत आहेत. रस्त्यावर एक मोटरसायकल असलेली पाहायला मिळत आहे. हत्तींचा कळप जंगलात जाण्यासाठी रस्ता ओलांडतो. मात्र, यावेळी एक मोठा हत्ती रस्त्यावर लावलेल्या मोटरसायकलला जोरदार धडक देतो आणि ती मोटरसायकल झुडपात जाऊन पडते. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]