loader image

बघा व्हिडिओ – ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी मध्ये शाई फेकली ; तीन जण ताब्यात

Dec 10, 2022


महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील याच्याविषयी अवमानकारक वक्तव्याचे पडसाद आज पुण्यातील पिंपरीमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रम स्थळी जात असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.


अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.