loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ डिसेंबर २०२२ – मंगळवार

Dec 13, 2022


मेष :- न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

मिथुन :- गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

कर्क :- कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल.

सिंह :- आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.

कन्या :- आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ :- लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल.

वृश्चिक :- छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका.

धनू :- जीवनात सुखद अनुभव येतील. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो.

मकर :-  मनातील निराशा दूर सारण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून घ्या.

कुंभ :- घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.  चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन :- सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.