हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
लासलगाव येथे खासगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
लासलगाव - प्रतिनिधीयेथील खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना तुम्हाला शाळेचे...








