loader image
[ays_poll id=7]

जनजाती कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय संघटन मंत्री असलेल्या झुलू सोमय्या यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नक्कीच उपयुक्त ठरेल पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री जयराम चौधरी यांचे प्रतिपादन

Dec 13, 2022

जनजाती कल्याण आश्रमाचे अ भा संघटन मंत्री श्री झुलू सोमय्या यांनी नुकतीच मनमाडला भेट दिली. मनमाडच्या जनजाती कल्याण आश्रमाच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर त्यांनी अत्यंत प्रभावी असे कामाचे चित्र उभे केले. आपण आपल्या ठिकाणी कार्य करीत राहतो पण त्या कार्याचे संपूर्ण स्वरूप म्हणजे ईश्वराचे विराट रूप दर्शन आहे. कारण आपले कामाचे एकूण १४ आयाम असून एकवीस हजार प्रकल्प देशभरात कार्यरत आहेत. आपण सर्वजण तर काम करतच आहोत पण जास्तीत जास्त युवक या कामात सहभागी व्हावेत यासाठी प्रकट कार्यक्रमांचा सतत प्रयत्न करावा आणि विविध आयामांसाठी कार्यकर्ते नियुक्त करावेत अशी सूचना ही त्यांनी केली ,जिल्हा संघटन मंत्री निलेश पवार आणि
मोहन कीर्तने यांनी संयोजन केले ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ कीर्तने,जिल्हा सह सचिव गणेश व्यवहारे आणि शहर अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्यासह डी टी पवार,प्रकाश गाडगीळ,विवेक हातेकर. हेमंत पेंडसे आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.