मनमाड रेल्वे स्टेशन चे मुख्य पार्सल पर्यवेक्षक श्री विवेक ( नाना ) एस भालेराव यांना वाणिज्य विभागाचा सर्वोच्च पुरस्कार प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक ( PCCM award) मुंबई येथे समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. भालेराव यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
सेट झेवियर हायस्कूल ,मनमाड येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न
मनमाड (वार्ताहर ) सेंट झेवियर हायस्कूल मनमाड, येथे नांदगाव तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन...









