शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी लावली.

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
शनिवार दि. 12.04.2025 नांदगांव: मारुती जगधने – महाराष्ट्र शासनाच्या शंभर...