मनमाड शहरातील श्री साईबाबा पत संस्थेचे संस्थापक डॉ शरद शिंदे यांच्या मातोश्री गं.शकुंतलाबाई रायभान शिंदे यांचे आज सकाळी वृध्दापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांची अंत यात्रा दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील राहात्या घरापासून निघेल.
ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
एच.ए.के.हायस्कूल,मनमाड इ.10 वी परीक्षेचा निकाल -96.20 टक्के उज्वल यशाची परंपरा कायम.
मनमाड :- इ.10 वी परीक्षा मार्च/एप्रिल 2024 मध्ये प्रविष्ट झालेल्या एच.ए.के. हायस्कूल मनमाड...











