loader image
[ays_poll id=7]

डॉ. शरद शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन

Dec 18, 2022


मनमाड शहरातील श्री साईबाबा पत संस्थेचे संस्थापक डॉ शरद शिंदे यांच्या मातोश्री गं.शकुंतलाबाई रायभान शिंदे यांचे आज सकाळी वृध्दापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांची अंत यात्रा दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील राहात्या घरापासून निघेल.
ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी...

read more
.