मनमाड शहरातील श्री साईबाबा पत संस्थेचे संस्थापक डॉ शरद शिंदे यांच्या मातोश्री गं.शकुंतलाबाई रायभान शिंदे यांचे आज सकाळी वृध्दापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांची अंत यात्रा दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील राहात्या घरापासून निघेल.
ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे ची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
जळगाव येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा मधुकर शिंदे...









