Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडुंचे शानदार प्रदर्शन

Dec 18, 2022

नुकत्याच झालेल्या तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध शालेय संघामध्ये सामने खेळवले गेले ज्यामध्ये भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडुंनी जोरदार प्रदर्शन करुन आपल्या शालेय संघास तालुक्यातील विजयी संघ बनवण्यात यशस्वी योगदान दिले. गुड शेफर्ड स्कूल संघाकडून खेळताना 3 सामन्यांमध्ये 66.00 च्या सरासरीने अंशुमान सरोदे या खेळाडुने तब्बल 198 धावा केल्या ज्यात 86 धावा ही त्याची सर्वश्रेष्ठ कामगीरि ठरली. तसेच यशवर्धन बरवट या खेळाडूने 3 सामन्यात 8 बळी टिपून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अध्ययन चव्हाण , स्वामी दिंडे व आयुष व्यवहारे ह्या अकॅडमीतील खेळाडुंनी ही दमदार प्रदर्शन आपल्या शालेय संघासाठी केले.

हे खेळाडु आता नाशिक येथे होणाऱ्या सामन्यांसाठी नांदगाव संघाचे प्रतिनिधित्व करतील.

उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले जात असून पुढिल सामण्यांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ श्री. ईरफानभाई मोमीन व मार्गदर्शक मा. राजाभाऊ पगारे , मा. गणेशभाऊ धात्रक , मा. संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीबभाऊ शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज भाई शेख , कौशल शर्मा ,तय्यबभाई शेख , नितीन आहिरराव , सनी पाटिल , शुभम ( बापु ) गायकवाड , सनी फसाटे , मनोज ठोंबरे सर तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे यासर्वाचे अभिनंदन करुन पुढिल होणाऱ्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]