loader image
[ays_poll id=7]

नागापूरच्या थेट सरपंच पदी राजाभाऊ पवार विजयी

Dec 20, 2022

मनमाड पासून जवळच असलेल्या आणि साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र पवार हे थेट सरपंचपदी ९०३ मते घेऊन विजयी झाले आहे. त्यांच्या विरोधात अशोक पवार तर रघुनाथ सोमासे या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. इंधन कंपन्यांच्या मालमत्ता करापोटी वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळते.
थेट सरपंच पदी निवड झालेले राजेंद्र पवार यांच्या पॅनल विरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे होते. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेची ठरली. रविवारी या नागापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सर्व सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी तिरंगी लढत झाली. दोन्ही पवार बंधूंव्यतिरीक्त सोमसे यांचेही तिसरे पॅनल ह्या निवडणुकीत नशीब आजमावत होते.

नांदगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूकीमधील थेट सरपंचपदाचे निकाल
– बोयेगाव – बबन पोपट शेरमाळे सरपंचपदी विजयी..
– लोढरे -ज्योती प्रमोद निकम सरपंचपदी विजयी..(शिंदे गट)
– हिरेनगर – मंगला श्रावण बिन्नर सरपंचपदी विजयी…(शिंदे गट)
– धोटाने खुर्द – सरपंचपदी शरद अशोक काळे विजयी…
– लक्ष्मीनगर – सरपंचपदी मीराबाई शंकर उगले सरपंचपदी विजयी..
– भार्डी – अनिता अशोक मार्कंड सरपंचपदी विजयी…
– हिसवळ – शांताराम पवार ,सरपंच
– मुळडोंगरी – जन्याबाई पवार
– धनेर – मनीषा वाघ
-पिंपखेड – जीवन गरुड
– तळवाडे – शीतल निकम

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.