loader image
[ays_poll id=7]

इंडियन हायस्कुल येथे 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न….प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Dec 21, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के )राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूल मध्ये नांदगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉ.सुधीर तांबे, यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी नांदगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी जी पी चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

इंडियन हायस्कुलच्या या प्रदर्शनात शिक्षक गटात एकूण सोळा प्रतिकृतीनी सहभाग नोंदवला,  विद्यार्थ्यांच्या गटात सहावी ते आठवी साठी 25 प्रतिकृती,  नववी ते बारावी गटात 38, प्रतिकृतींनी  सहभाग नोंदवला , 20 आणि 21 डिसेंबर असे दोन दिवस हे प्रदर्शन संपन्न झाले , हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला .विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


       


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.