loader image
[ays_poll id=7]

जैन धर्मीय सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ घोषीत केल्याच्या विरोधात नांदगाव येथे मुकमोर्चा

Dec 21, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे सर्व जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र तीर्थक्षेत्राशी जगातील प्रत्येक जैन धर्मीय व्यक्तीच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. कोणत्याही समाजाचे आदरस्थान सुरक्षित राहील ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पर्यटन क्षेत्र घोषित केल्यास त्या ठिकाणी दारू, मांसाहार उपलब्ध होतील व अनैतिक घटना घडून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल.
केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून झारखंड सरकार तेथे पर्यटक यावेत म्हणुन निसर्गप्रेमी तसेच भक्तांच्या भावनांचा विचार न करता काम करणार असेल तर ते आमच्या आस्थेविरूद्ध असल्या मुळे आज नांदगाव शहरातून समस्त जैन समाजाने शांततामय मार्गाने निषेध फेरी काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले .
निवेदन देण्यासाठी खं .दि .जैन पचांयतचे अध्यक्ष सुशिल कासलीवाल विश्वस्त नुतन कासलीवाल राजेश बडजाते
उपाध्यक्ष कैलास कासलीवाल उप महामंत्री सुमेर कासलीवाल दत्तराज छाजेड’ विजय चोपडा ‘महावीर पारख’ सजंय लोहाडे ‘चंचल गंगवाल’ पियुष काला’ दिपक कासलीवाल ‘ आनंद कासलीवाल ‘ समीर कासलीवाल ‘ सचीन पारख ‘डॉ. आनंद पारख ‘ संजीव कासलीवाल ‘ आनंद चोरडीया ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ मनोज वाघ ‘ कान्हा कलंत्री ‘ जैन समाजासह इतरही समाजाचे नागरीक व कार्यकर्ते उपस्थीत होते.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.