loader image
[ays_poll id=7]

आज पासुन सप्तशृंगी गडावर ” मास्क ” बंधनकारक

Dec 23, 2022

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य सरकार अलर्ट झाले असून रुग्णांच्या संख्येत जगात पुन्हा वाढ होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थानकडून गडावर देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना शुक्रवार (ता.२३) पासून मास्क वापरणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र व राज्य शासनाच्या कोरोनाच्या संदर्भीय सुधारित विषाणूंचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे हेतूने मास्कचा वापर बंधनकारक आहे. यासह एकाच ठिकाणी होत असलेली गर्दी टाळणेबाबत आदेशित करण्यात आल्याने सप्तशृंशी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांना शुक्रवार (ता. २३) पासून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यासह सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर आणि ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घेण्याचे आवाहन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, विश्वस्त मंडळ व प्रशासन व्यवस्थेकडून करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव लोढरे शिवारात बिबट्या मादीचा बछड्या सोबत वावर;वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला

नांदगाव : मारुती जगधने तालुक्यातील लोढरे शिवारात बिबट्याने नागरीकाना दर्शन दिल्याने नागरीक...

read more
बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी

चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...

read more
बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

बघा व्हिडिओ-गंगाधरी गावात ७० फुट खोल विहिरीत उतरूण सर्प मिञाने उदमांजराला जीवदान दिले

  नांदगाव: मारूती जगधने नांदगांव नजिक गंगाधरी येथे विहीरीत पडलेल्या उदमांजराला पशुप्रेमीनी/...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद स्मृतीदिनानिम्मत विनम्र अभिवादन.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये युगपुरुष स्वामी विवेकानंद...

read more
.