loader image
[ays_poll id=7]

के आर टी स्कूल मध्ये मॅथ्स डे साजरा

Dec 23, 2022

के आर टी स्कूल मध्ये मॅथ्स डे साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. रामानुजन यांचा जन्म मॅथ्स डे म्हणून साजरा करण्यात आला .रामानुजन यांनी बनवलेले बरेच प्रमेय आहेत जे आजही एखाद्या न सुटलेल्या कोड्यासारखे आहेत .त्यांचे अनेक जुने फॉर्मुले असलेले एक जुने रजिस्टर 19 76 मध्ये ट्रेनिटी कॉलेजच्या लायब्ररीत सापडले होते. त्यात बरीच प्रमेय आणि सूत्रे होती या रजिस्टर चे प्रमेय आज पर्यंत सोडलेले नाही .ही रजिस्टर रामानुजन नोटबुक म्हणून ओळखले जाते. इयत्ता सातवीच्या रिया हिरे .धनश्री पारीक. संस्कृती माळी .या विद्यार्थ्यांनी मॅथ्स डे चे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणम्य अहिरे, या विद्यार्थ्यांने केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर सरांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.