loader image
[ays_poll id=7]

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे स्पृहणीय यश

Dec 23, 2022

मनमाड : ICMAS स्टेट लेव्हल चॅम्पियनशिप वैदिक मॅथ अँड ॲबॅकस परीक्षा १८ डिसेंबर २०२२ रोजी पुणे येथे पार पडली. कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच विद्यार्थांनी पुणे येथे कंप्यूटर इंजीनियरिंग कॉलेज ला ऑफलाइन परीक्षा दिली. विद्यार्थांनी विनर, प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे मिळवत गुडविल गर्ल्स स्कूल येथे होणाऱ्या क्लासेसचे पुन्हा एकदा नाव उंचावले. तसेच तीन विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ अबॅकस अवॉर्ड्सने गौरविण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांच्या all levels पूर्ण होतात त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. या यशामुळे ICMAS संस्थेने शिक्षिका सौ. हर्षा मोरे आणि सौ. वृषाली पांडे यांचा बेस्ट टीचर्स अवॉर्ड देऊन सत्कार केला. गुडविल गर्ल्स स्कूलचे चेअरमन काखंडकी सरांनी सर्वांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.