loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ डिसेंबर २०२२ – शनिवार

Dec 24, 2022

मेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. 

तुळ : प्रवासाचे योग येतील गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

वृश्चिक : तुमच्या महत्वाकांक्षा वाढणार आहेत. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मिथुन : निर्णय घेण्याचे टाळावे. प्रतिकूलता जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु : महत्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. 

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्वाचे व्यवहार यशस्वी होतील.

सिंह : आर्थिक व्यवहारात नुकसानीची शक्यता आहे. सावधानता हवी.

कुंभ : प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत. खर्च वाढतील जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : प्रवास सुखकर होतील. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.