loader image
[ays_poll id=7]

नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा मनमाड राष्ट्रवादी तर्फे सत्कार !

Dec 25, 2022


नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भार्डी ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष दीपक गोगड यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यात भार्डी येथील नवनिर्वाचित सरपंच सौ.अनिता मार्कंड व नवनिर्वाचित सदस्य चंद्रभागा मार्कंड, संगीता सरोदे, निकिता सरोदे, एकनाथ सरोदे, कविता पगारे, जयाबाई पवार, गणेश सरोदे आदींचे सत्कार करण्यात आले. यावेळी आनंद मार्कंड, विजय मार्कंड, मंजीराम सरोदे, संजय सरोदे, अण्णा सरोदे, बबन सरोदे, विजय पवार, रजीकांत पगारे, बापू पगारे, सर्जेराव सापनर, वाल्मिक सरोदे, सूर्यभान सरोदे, निवृत्ती मार्कंड, शंकर सरोदे, प्रकाश पवार, जिभाऊ मार्कंड, दत्तू मार्कंड, नवनाथ मार्कंड, संदीप सरोदे, प्रभाकर वाघमोडे, गणेश सापनर, प्रकाश सापनर, देवचंद बिडगर, भागीनाथ सरोदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, अल्प..तालुकाध्यक्ष हबीब शेख, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, जावेद शेख, आनंद बोथरा, प्रतिक मोरे आदि उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
.