loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – रिपाइं मनमाड शहर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ना.डॉ,रामदास आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा

Dec 26, 2022

संघर्ष,नायक,पॅंथर,ना’डॉ रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले), सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विविध उपयोगी उपक्रम राबवून सामाजिक भान जोपासण्याचा प्रयत्न म्हणून उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील रुग्णांना फळे, बिस्किट,चे वाटप.डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊंचे वाटप करण्यात आले तसेच करुणा केअर सेंटर येथील रुग्णांना टूथपेस्ट ब्रश साबण फळे व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच करून हॉस्पिटल येथील रुग्णांना फळ वाटप करून तेथील सिस्टर यांनी डॉ रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसा निमित्त दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करण्यात आली त्याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकरभाई धिवर,तालुकाध्यक्ष कैलास अहिरे, मनमाड शहराध्यक्ष दिलीप नरवडे,गुरुकुमार निकाळे युवक तालुका अध्यक्ष ,ऍड.प्रमोद अहिरे शहर सचिव,नाशिक जिल्हा संपर्क मोजेस साळवे, उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी युवा नेते वंदेशजी गांगुर्डे ,नाशिक महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष मंदाताई भोसले, नाशिक ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख रुक्मिणी आहिरे,मंगल सोनवणे नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष जिजाबाई जाधव नांदगाव तालुका महिला संपर्क प्रमुख मीनाताई गांगुर्डे नांदगाव तालुका उपाध्यक्ष ओबीसी जिल्हाध्यक्ष गोरख चौधरी,दिलीप बरडीया नांदगाव तालुका व्यापारी आघाडी,संजय मुनोत मनमाड शहर व्यापारी अध्यक्ष अनिल गुंदेचा व्यापारी आघाडी संपर्क प्रमुख दीपक अहिरे नांदगाव तालुका वाहतूक आघाडी नितीन मोरे नांदगाव तालुका उपाध्यक्ष कमल खरात महिला आघाडी अध्यक्ष मनमाड,कुसुम दहीवले आशा अहिरे महिला शहरउपध्यक्ष बबनबाई वाघ कार्यध्यक्ष अरुणा जाधव संपर्क प्रमुख पुष्पां गायकवाड नांदगाव तालुका महिला सरचिटणीस तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.