loader image
[ays_poll id=7]

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

Dec 30, 2022


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. त्या 100 वर्षांच्या होत्या. अहमदाबाद मध्ये त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्याने दाखल करण्यात आले होते. मोदींनी त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट देखील घेतली होती पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
.