सीबीएसई बोर्डाची दहावी,बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. यंदा सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एकाच टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
श्री.देव हिरे यांना आदर्श कलाशिक्षक (विशेष पुरस्कार)२०२५ देऊन सन्मान
रावसाहेब थोरात सभागृह ,नाशिक येथे आज दि.२२ सप्टेंबर २०२५ राजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ...







